शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
2
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
3
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
4
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
5
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
6
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
7
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
8
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
9
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
10
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
11
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
12
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
13
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
14
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
15
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
16
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
17
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
18
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
19
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
20
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

By admin | Published: June 02, 2016 12:16 AM

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापन दिन येथील एस.टी. बसस्थानकात साजरा करण्यात आला.

एसटीचा वर्धापन दिन : वणी बसस्थानकाची आकर्षक सजावटवणी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापन दिन येथील एस.टी. बसस्थानकात साजरा करण्यात आला. यानिमित्त आगारातील वाहक व चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्याहस्ते बुधवारी केक कापून वर्धापन दिन सोहळ्याचा प्रारंभ झाला. यावेळी आगार प्रमुख एन.आर. धारगावे, सहायक वाहतूक अधीक्षक लता मुळेवार, वरिष्ठ लिपीक तानाजी पाऊणकर, कामगार अधिकारी एस.एस. भोसले प्रमुख उपस्थित होते. यानिमित्त बसस्थानकाची आकर्षक सजावट करण्यात आली. रांगोळीतून एस.टी.चे काढलेले चित्र प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते. आगार व्यवस्थापक धारगावे यांनी प्रास्ताविकातून चालक व वाहकांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्ता योजनेची माहिती देऊन त्याचे वितरण केले. आगारातील चालक व वाहकांची रक्तदाब, शर्करा, हिमोग्लोबीन, डोळे व इतर आजारांची तपासणी करून वैद्यकीय सल्ला देण्यात आला. आरोग्य तपासणीसाठी येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रशेखर खांबे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक गोफणे, अरूण विधाते, अक्षय तुगनायत, निता बदुकले, अनिता मुजगेवार, सरोज देशमुख, समुपदेशक प्रकाश काळे व एस.टी. कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)