शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कोरोनाबाधित गावात प्रत्येकाची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 5:00 AM

मुंबई येथून पुसद तालुक्यातील धुंदी येथे परतलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने इसापूर व रुई येथे कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे इसापूर, दत्तापूर, रुई (तलाव) व मरसूळ ही गावे सील केली. ३० नागरिकांना इसापूर येथील विलगीकरण कक्षात ठेवले गेले. त्यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी १६ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र १६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.

ठळक मुद्देदिग्रस तालुका : आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविकांनी दिली सेवा, गावकऱ्यांनी मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील इसापूर, दत्तापूर, रुई (तलाव) व मरसूळ ही चार गावे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सील करण्यात आली. या चार गावातील प्रत्येक नागरिकाची आरोग्यसेवक, आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांनी १४ दिवस सेवा देऊन तपासणी केली.मुंबई येथून पुसद तालुक्यातील धुंदी येथे परतलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने इसापूर व रुई येथे कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे इसापूर, दत्तापूर, रुई (तलाव) व मरसूळ ही गावे सील केली. ३० नागरिकांना इसापूर येथील विलगीकरण कक्षात ठेवले गेले. त्यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी १६ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र १६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. या दरम्यान या चारही गावात आरोग्य सेवक, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकाच्या चमूने घरोघरी जावून आरोग्य तपासणी केली.रूई येथे ९, मरसूळ व दत्तापूर येथे प्रत्येकी ३ तर इसापूर येथे ७ जणांची चमू १४ दिवस कार्यरत होती. या चमूने कोरोनाबाधित गावात १४ दिवस सेवा दिली. या सेवेबद्दल या सर्वांचा इसापूर येथील शाळेत गौरव करून ग्रामसेवक आत्माराम माळवे यांनी आभार मानले.गाव समितीचे सहकार्यतालुका आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णदास बानोत यांच्या मार्गदर्शनात डॉ.संजय जाधव, आरोग्य सेवक डी.एन. धुळे, गणेश माहुरे, शिवाजी श्रीरामे, सेविका शोभा बरडे यांनी सेवा दिली. डॉ.कपील मुनेश्वर, डॉ.प्रशांत जाधव, रचना जाधव यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका यांनी ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण केले. त्यांना संबंधित सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य