शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ‘नाम’चा मदतीचा हात

By admin | Published: August 01, 2016 12:53 AM

तालुक्यातील कारला देव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त राठोड कुटुंबाला नाम फाऊंडेशनतर्फे १५ हजार रुपयांची मदत प्रदान करण्यात आली.

पुसद : तालुक्यातील कारला देव येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त राठोड कुटुंबाला नाम फाऊंडेशनतर्फे १५ हजार रुपयांची मदत प्रदान करण्यात आली. विलास रोडबा राठोड या शेतकऱ्याने १९ मे रोजी जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा आणि पत्नी आहे. पुसद विभागीय नाम समन्वयक स्वप्नील देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कुटुंबाची भेट घेवून मदतीचे आश्वासन दिले. मदतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविल्यानंतर सदर कुटुंबाला नामच्यावतीने विदर्भ खान्देश प्रमुख हरिश इथापे व श्याम पेटकर यांनी प्रस्ताव मंजूर करून १५ हजार रुपयांचा धनादेश पाठविला. पुसद शहरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या हस्ते २८ जुलै रोजी सुनीता विलास राठोड यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी शेळके यांनी राठोड कुटुंबाला मार्गदर्शन करून आत्मविश्वास वाढविला. यावेळी आडे, कारला देवचे पोलीस पाटील हरिभाऊ पुलाते, सुधाकर राठोड, नामचे स्वप्नील देशमुख, जितेंद्र नाईक, पवन देशमुख, संजय रेक्कावार, धनंजय देशमुख, शंकर देशमुख, संदीप चौधरी, मनीष दशरथकर, विष्णू धुळे व गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)