शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

ग्रामीण मुलींना अमेरिकेतून मदत

By admin | Published: March 19, 2017 1:30 AM

जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या हरसूल येथील विद्यार्थिनींना थेट अमेरिकेतून मदत मिळाली आहे.

गावाशी नाळ कायम : सॅनफ्रान्सिस्कोच्या अभियंत्यांचे दातृत्व हरसूल : जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या हरसूल येथील विद्यार्थिनींना थेट अमेरिकेतून मदत मिळाली आहे. येथील ग्रामीण मुलींचा शाळेपर्यंत पोहोचण्याचा संघर्ष कळताच मंजुषा संजय कोषटवार यांनी सायकलच्या रूपात मदत दिली. येथील वामनराव राऊत विद्यालय व नागसेन महाविद्यालयात गांधीनगर, गादेगाव, मोरखेड, आनंदवाडी, लायगव्हाण, मांडवा, धानोरा या गावातून मुली शिक्षणासाठी येतात. काही मुली सायकलने तर काही पायीच येतात. अमेरिकेच्या सॅनफ्रान्सीस्को भागात संगणक अभियंता असणाऱ्या मंजुषा कोषटवार हरसूलच्या मूळ रहिवासी आहे. येथील बालपणींच्या आठवणीचा संग्रह त्यांच्या मनात कायम आहे. त्यांचे वडील पद्माकर लाभशेटवार, आई अनिता लाभशेटवार यांच्या उपस्थितीत येथील गजानन महाराज मंदिरात सायकल वाटपाचा कार्यक्रम झाला. गिरी महाराज आळंदीकर, सरपंच आशा भगत, उपसरपंच पंकज देशमुख, सुशीला बोरा, ग्रामविकास अधिकारी क्षीरसागर, ज्योती उपलेंचवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गरजू महिलांना पातळ, ब्लँकेट, चादर, सतरंजी, शाल वितरीत करण्यात आल्या. मंजुषा कोषटवार यांनी बळीराजा चेतना अभियानांतर्गत तीन विधवा महिलांना गाई भेट दिल्या. येथील संस्कार कलश योजना, ज्ञानोदय वसतिगृह दिग्रस, आनंद निकेतन, अच्युत महाराज यांच्या अमरावती येथील दवाखान्याला भरीव मदत केली आहे. सायकल वाटप कार्यक्रमासाठी आनंद गायकवाड, दिगंबर वऱ्हाडे यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)