शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

‘त्यांच्या’ वीज बिलाने मारली ३०० रुपयांवरून १ लाख २८ हजारांवर उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 5:45 PM

मुकूटबन येथून जवळच असलेल्या गणेशपूर येथील एका वृद्ध दांपत्याला तब्बल १ लाख २८ हजारांचे वीज बिल आले आहे.

ठळक मुद्देघरात फक्त तीन बल्ब आणि एक टेबलफॅन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: महावितरणने अवाजवी वीज बिल पाठवल्याच्या अनेक घटनांमध्ये अजून एक घटना सामील झाली आहे. मुकूटबन येथून जवळच असलेल्या गणेशपूर येथील एका वृद्ध दांपत्याला तब्बल १ लाख २८ हजारांचे वीज बिल आले आहे.मोल मजुरी करून गुजराण करीत असलेले हे वृद्ध कुटुंब एका चंद्रमोळी झोपडीवजा घरात राहते. त्यांच्याकडे इनमीन तीन बल्ब व एक टेबलफॅन एवढीच विद्युत उपकरणे आहेत. ज्यांचं बिल आजवर ३०० ते ३५० रुपयांच्या दरम्यान येत होतं. नानाजी साधू निखाडे (६५) असे या गृहस्थांचे नाव आहे. त्यांना आॅगस्ट महिन्यात आलेलं हे बिल पाहून त्यांचे डोळेच पांढरे व्हायचे बाकी राहिले आहेत. एवढे बिल कुठून भरायचे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण