शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

यवतमाळ जिल्ह्यात खरेदी केंद्रांबाहेर कापसाची शेकडो वाहने रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 1:39 PM

लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बसत आहे. बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असल्याने शेतमालाची खरेदी-विक्रीच रखडली आहे. यवतमाळातील पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली.

ठळक मुद्देखासगी बाजारात शेतकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बसत आहे. बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असल्याने शेतमालाची खरेदी-विक्रीच रखडली आहे. यवतमाळातील पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली. अडचणीचा काळ पाहून खासगी व्यापारी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट करत आहे.जिल्ह्यात जवळपास तीन लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरी आहे. हा कापूस विकण्यासाठी अगदी मोजके दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे एकाचवेळी कापूस वाहनांची गर्दी होत आहे. यातही व्यापाऱ्यांनी पणनच्या काही केंद्रांवर संधान साधले असून शेतकऱ्यांकडून कमी भावात कापूस घेवून तो पणनला विकला जात आहे. यवतमाळ, बाभूळगाव, नेर या तालुक्यातील कापूस यवतमाळ एमआयडीसीत असलेल्या चार जिनिंग प्रेसिंगमध्ये खरेदी केला जात आहे. तेथे पणनच्या चार टीम आहे. एकाचवेळी १४५ वाहने येथे आली आहे.

खासगी बाजारात हजार रुपये कमीशासनाने कापसाचा हमी दर पाच हजार ४०० रुपये जाहीर केला आहे. आता सध्या पणनकडून पाच हजार ३०० रुपये दराने कापूस खरेदी सुरू आहे. गर्दी झाल्याने व अडचणीतील शेतकऱ्यांना हेरून हजार रुपये कमी दराने खासगी व्यापारी खरेदी करत आहे. क्विंटल मागे एक हजाराची तफावत शेतकऱ्यांना दिवाळखोरीत काढणारी आहे.

टॅग्स :cottonकापूस