शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

अपघातात पती ठार, पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 9:08 PM

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पती ठार, तर पत्नीसह तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता राळेगाव रोडवरील आमला गावाजवळ घडली.

ठळक मुद्देकार झाडाला धडकली। वणीतील परिवारावर काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पती ठार, तर पत्नीसह तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता राळेगाव रोडवरील आमला गावाजवळ घडली. अशोक वासेकर (५५) रा.वणी, असे या घटनेतील मृताचे नाव आहे. कल्पना अशोक वासेकर (५०) व दोघांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे.एम.एच.-२९-ए.आर.-३९६१ या क्रमांकाची कार वणी येथून राळेगाव मार्गे कळंबकडे येत होती. आमला गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. या घटनेत कारमधील चार जण जखमी झाले. यात अशोक वासेकर, कल्पना वासेकर यांच्यासह चार जणांचा समावेश होता. त्यांना तत्काळ कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने जखमींना यवतमाळ येथे हलविले. अशोक वासेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कल्पना वासेकर यांच्यासह तिघांवर उपचार केले जात आहे. या घटनेत कारचा चुराडा झाला आहे. प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या मार्गावरील अपघाताच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. उर्वरित जखमींची नावे कळू शकली नाही.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू