शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

दारव्हा तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:20 PM

तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून रात्रीच्या वेळेस ही रेती शहरात आणली जात आहे. पावसाळ्यापूर्वी रेतीचा साठा करणे सुरू असून तस्करांचे रॅकेटच यात गुंतले आहे.

ठळक मुद्देरात्री वाहतूक : महसूल विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून रात्रीच्या वेळेस ही रेती शहरात आणली जात आहे. पावसाळ्यापूर्वी रेतीचा साठा करणे सुरू असून तस्करांचे रॅकेटच यात गुंतले आहे. अवैध रेतीचा ट्रक शासकीय दंड आकारण्याऐवजी परस्पर २० हजारात डिलिंग करून सोडण्यात आला. त्यामुळे आता कारवाई कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.नियमानुसार सायंकाळी ६ नंतर रेतीची वाहतूक करता येत नाही. तरीसुद्धा नियम डावलून रात्रीच रेतीची वाहने रिकामी केली जातात. दिवसात दोन ते तीन फेºया मारून पैसे कमविण्याचा हव्यास आहे. प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे रेती माफियांच्या या उद्योगात प्रशासनही सामिल आहे काय, असा संशय व्यक्त होत आहे. शहरासह ग्रामीण भागात बांधकामामध्ये वाढ झाल्याने रेतीची मागणी वाढली आहे. रेतीच्या व्यवसायात तेजी असल्याने ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर यासारखी वाहने जिल्ह्यातील रेती घाटावरून येथे रेती आणत आहे. दर दिवशी एक ट्रीप मारली जाऊ शकते, मात्र अधिक नफा कमाविण्यासाठी रेतीचा साठा केली जात आहे. त्याकरिता रात्रीच्यावेळेस विना रॉयल्टी रेती शहरात आणली जात आहे. या रेती तस्करीला पोलीस, महसूल प्रशासन व परिवहन विभागाकडून मूक संमती असल्याचे दिसून येते. केवळ रात्रगस्तीत जागेवरच सेटींग केले जाते.