शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

लाकडाच्या रकमेसाठी शेतकºयाची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 10:13 PM

हॅमरसाठी चार महिने अडवल्यानंतर आता रकमेसाठी शेतकऱ्याला हेलपाटे दिले जात आहे. वनविभागातील या कारभाराने हतबल झालेल्या शेतकऱ्याने अखेर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

चरण राठोड ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरी(रोड) : हॅमरसाठी चार महिने अडवल्यानंतर आता रकमेसाठी शेतकऱ्याला हेलपाटे दिले जात आहे. वनविभागातील या कारभाराने हतबल झालेल्या शेतकऱ्याने अखेर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. नागपूर प्रादेशिक प्रधान मुख्य वनसंरक्षकांना निवेदन पाठवून या शेतकºयाने आपली कैफियत मांडली आहे.मारेगाव तालुक्याच्या जानकाई पोड येथील नीळकंठ अय्या टेकाम यांच्या मेढणी येथील आदिवासी मालकी गट क्र.८६ मधील सागवान मारेगाव वनपरिक्षेत्र अधिकाºयांच्या आदेशाने ९ आॅगस्ट २०१७ रोजी तोडण्यात आले. मात्र चार महिन्यांपर्यंत हॅमर करण्यात आले नाही. उपवनसंरक्षकांची वारंवार भेट घेतल्यानंतर १८ डिसेंबर रोजी हॅमर करण्याचा आदेश दिला. हॅमर होऊन पास आॅर्डरनुसार उमरी येथील वखारीत सागवान टाकण्यात आले. त्याचवेळी ५० टक्के रक्कम मिळायला पाहिजे होती. परंतु वखार अधिकाºयांकडून यासाठी टाळाटाळ सुरू आहे. ८ जानेवारी रोजी उपवनसंरक्षकांकडे अर्ज आणि उमरी वखारीचा अहवाल सादर करण्यात आला. यानंतरही ही रक्कम देण्यात आली नाही. आदिवासी मालकी प्रकरणात ५० टक्के रक्कम देण्याविषयी जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचा आरोप नीळकंठ टेकाम यांनी केला आहे. ५० टक्के रक्कम न मिळाल्यास उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. दहा लाख २१ रुपयांचे सागवान वखारीत टाकण्यात आले. त्यातील अर्धी रक्कम मिळावी, यासाठी टेकाम यांनी अर्ज केला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.