शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
5
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
6
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
7
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
8
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
9
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
10
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
12
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
13
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
14
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
15
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
16
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
17
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
18
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
19
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
20
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 

सौजना येथे ‘नरेगा’तील वृक्ष लागवडीची तपासणी

By admin | Published: September 15, 2015 5:17 AM

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड योजना हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणाचे

घारफळ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड योजना हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतअंतर्गत वृक्षलागवड केली जात आहे. या झाडांची निगा योग्यरित्या राखली जात आहे की नाही, या दृष्टीने अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. बाभूळगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी ही योजना राबविली. मात्र काही ग्रामपंचायतअंतर्गत रोपांचे संगोपन होत नसल्याने त्याची वाढ खुंटली आहे. यात प्रशासनाचा निधी व्यर्थ जात आहे. ही बाब टाळली जावी, यासाठी यवतमाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष मानकर, विस्तार अधिकारी जीवन खाडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अर्चना गेडाम, बाभूळगाव पंचायत समितीचे कृषी तज्ज्ञ प्रदीप थोरात, माजी सरपंच बबन बोबले यांनी सौजना या गावातील झाडांची पाहणी केली. वर्धा नदीतीरावर गुलमोहर, चाफा, बदाम, चेरी, आंबा, चिकू, चिंच, कडुनिंब, सोनचाफा आदी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याची पाहणी सदर अधिकाऱ्यांनी केली. (वार्ताहर)