शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

पोलीस महानिरीक्षक रानडे उमरखेडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 9:27 PM

उमरखेड शहरात सोमवारी झालेल्या मूक मोर्चादरम्यान दगडफेकीच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी भेट दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : उमरखेड शहरात सोमवारी झालेल्या मूक मोर्चादरम्यान दगडफेकीच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी भेट दिली.महानिरीक्षक रानडे मंगळवारी सकाळी यवतमाळात दाखल झाले. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते उमरखेडला रवाना झाले. तेथे त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, ठाणेदार अनिल किनगे यांच्याकडून नेमकी परिस्थिती जाणून घेतली. उमरखेडमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश रानडे यांनी दिले. झारखंडमधील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी मुस्लीम समाज बांधवांनी उमरखेड शहरातून मूक मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान बसस्थानक चौकात मोठ्या प्रमाणात दुकानांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर उमरखेडची बाजारपेठ बंद होऊन तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आयोजक आठ जणांना अटक केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महानिरीक्षक रानडे यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.