शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

उमेदवारांचे जेलभरोे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:37 PM

राज्यातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात तीन लाख उमेदवारांना परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आल्याने संतप्त उमेदवारांनी रविवारी दाते कॉलेज चौकात जेलभरो आंदोलन केले. त्यांनी प्रक्रिया रद्दची मागणी केली.

ठळक मुद्देन्यायालयीन भरती : राज्यात तीन लाख उमेदवार ठरले अपात्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील जिल्हा न्यायालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात तीन लाख उमेदवारांना परीक्षेसाठी अपात्र ठरविण्यात आल्याने संतप्त उमेदवारांनी रविवारी दाते कॉलेज चौकात जेलभरो आंदोलन केले. त्यांनी प्रक्रिया रद्दची मागणी केली.भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या नेतृत्वात रविवारी १०:३० वाजता जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या उमेदवारांनी राज्यातील जिल्हा न्यायालयांची भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. न्यायालय भरती प्रक्रियेत आठ हजार ९२१ जागांकरिता तीन लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी केवळ ९० हजार परीक्षेला पात्र ठरविण्यात आले. उर्वरित तीन लाख उमेदवारांना कुठल्या कारणाने अपात्र ठरविण्यात आले, याचे कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या नेतृत्वात रविवारी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले.या अांदोलनाचा एक भाग म्हणून यवतमाळात जेलभरो आंदोलन झाले. भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भुवन मुनेश्वर, भारतीय युवा मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष प्रशांत मुनेश्वर, प्रचारक प्रफुल पाटील, नीलेश चव्हाण, अश्विनी गोरले, स्वप्निल नगराळे, संजय गोरडे, सुनील वासनिक, हमीद पठाण, मतीन सय्यद यांच्यासह अनेक उमेदवार या आंदोलनात सहभागी झाले होते.