शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जैन संघटनेतर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव

By admin | Published: April 18, 2016 4:55 AM

संपूर्ण जगाला सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २६१५ या

यवतमाळ : संपूर्ण जगाला सत्य, अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २६१५ या जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन भारतीय जैन संघटनेच्या यवतमाळ शहर शाखेव्दारा रविवार १९ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये १९ एप्रिलला प्रामुख्याने सकाळी ६ वाजता मंगलध्वजारोहण त्यानंतर ६.३० वाजता दिगंबर जैन मंदिर माळीपुरा येथून प्रभात यात्रा निघेल, सकाळी ९ वाजता जैन युवकांतर्फे मोटरसायकलव्दारा अहिंसा ंसंदेश रॅली काढण्यात येईल. सकाळी ११ वाजता के.सी. बरलोटा चारिटेबल ट्रस्टतर्फे शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर लगेचच आराधना भवन येथे जैन सोशल ग्रुप व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता चंद्रपूर येथील प्रीतमजी कोचर यांचा भक्तीमय भजनसंध्या कार्यक्रम व बक्षीस वितरण तसेच समारोपीय कार्यक्रम केसरिया भवन लकडगंज येथे आयोजित करण्यात आला आहे. या सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाला सकल जैनबंधू, भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष उमेश बैद, सचिव संदीप कोचर, मार्गदर्शक डॉ. रमेश खिवसरा, प्रकल्प अधिकारी श्याम भंसाली, संजय झांबड, अशोक कोठारी, प्रवीण बोरा, राजेंद्र गेलडा, कस्तुरचंद सेठीया, रवींद्र बोरा, आदेश लुणावत, जितेश लुणावत, राजेश गुगलिया, संतोष कोचर, संजय बोथरा, राहुल चोपडा, चेतन पारेख, अनिल ओसवाल, ललित कोठडीया, मयुर मुथा, सौरभ बोरा आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)