शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

विनाक्रमांकाचा जेसीबी जप्त

By admin | Published: January 12, 2017 12:50 AM

रेती चोरट्यांविरुद्ध महसूल विभागाने मोहीम उघडली आहे. शनिवारी वडकी येथे सात,

महसुलची कारवाई : राळेगाव पोलिसात गुन्हा राळेगाव : रेती चोरट्यांविरुद्ध महसूल विभागाने मोहीम उघडली आहे. शनिवारी वडकी येथे सात, तर राळेगाव येथे चार ट्रॅक्टर विविध घाटावरून रेती भरून जात असताना पकडण्यात आले. याच मोहिमेत येवती येथून रेतीचे खनन करण्यासाठी वापरली जाणारी जेसीबी मशीन जप्त करण्यात आली. येवतीचे तलाठी नीलेश देवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांनी येवती येथील राजेंद्र ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. या जेसीबीवर आरटीओचा क्रमांक नसल्याने मशीनबाबत विविध चर्चा सुरू आहे. विनाक्रमांकाच्या जेसीबीचे प्रकरण जिल्ह्यात प्रथमच समोर आले आहे. हिरापूर घाटातून तब्बल सात ट्रॅक्टर रेती वाहतूक करताना पकडण्यात आले आहे. हिरापूर रेतीघाट शासनाने लिलावात दिला असल्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरी होण्यामागणी कोणकोणती कारणे आहे याचा शोध घेण्याचे आव्हान महसूलच्या स्थानिक व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आहे. पाचपट दंड ठोठावण्याचा आणि रेती चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्याचा आदेश आहे. रेती चोर पकडल्यानंतर पुन्हा रेती चोरी करणार नाही, असा प्रतिज्ञालेखही महसूल विभागाला दिला जातो. तरीही पुन्हा चोरीत सामिल होत असल्याचे प्रकार पुढे येत आहे. शासनाचा धाक रेती चोरट्यावर नाही, असे यातून दिसत आहे. तहसीलदार हेमंत गांगुर्डे, मंडळ अधिकारी विश्वास वाघ, बी.एन. पोटे, यू.जी. कर्णेवार यांच्यासह तलाठी व इतर महसूल कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला आहे. जेसीबी जप्तीप्रकरणी होणाऱ्या दंडाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)