शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

‘जेडीआयईटी’चा इपिक रिसर्चशी सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 10:02 PM

महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना प्रशिक्षित करण्याच्यादृष्टीने इपिक रिसर्च प्रा.लि.सोबत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना प्रशिक्षित करण्याच्यादृष्टीने इपिक रिसर्च प्रा.लि.सोबत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे. इपिक कंपनीतर्फे भारतात व अन्य देशातील सर्व महत्त्वाच्या शेअर बाजारांमध्ये आर्थिक सेवा पुरविते. त्यामध्ये इक्विटी, कमोडिटी, फ्यूचर्स, आॅक्शन्स, फॉरेन एक्सचेंज या व इतर सेवांचा समावेश आहे.जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही विभाग प्रमुख आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आॅफिसरच्या चमूने इंदोर येथील या कंपनीला भेट दिली. या भेटीमध्ये काही ठळक बाबींवर सामंजस्य करार करण्यात आला. यामध्ये रिक्रूटमेंट, विद्यार्थी व फॅकल्टीसाठी आॅन द जॉब ट्रेनिंग, इन हाऊस मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम, रिसर्च वर्क अँड रिसर्च प्रोजेक्ट आदी बाबींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदा होईल या बाबीचाही यामध्ये समावेश आहे.इपिक रिसर्चचे पदाधिकारी तसेच सीईओ मुस्तफा नदीम, रिक्रूटमेंट स्पेशालिस्ट सेव्हीयो जॉर्ज, अकाऊंट्स अँड फायनान्स मॅनेजर कुतुबुद्दिन हुसैन आदी यावेळी उपस्थित होते. जेडीआयईटीतर्फे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आॅफिसर राहुल फाळके व इपिकचे सीईओ मुस्तफा नदीम यांनी संयुक्त करारावर स्वाक्षºया केल्या.