शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

‘जेडीआयईटी’चे विद्यार्थी नामांकित कंपनीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 9:46 PM

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल केमिकल व सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या २२ विद्यार्थ्यांची मुंबई येथील पारस कॅड प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल केमिकल व सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या २२ विद्यार्थ्यांची मुंबई येथील पारस कॅड प्रा.लि. या नामांकित कंपनीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल केमिकल व सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या २२ विद्यार्थ्यांची मुंबई येथील पारस कॅड प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ही कंपनी इंजिनिअरिंग प्रोक्यूअरमेंट आणि कंस्ट्रक्शन सेगमेंटमध्ये विविध प्रकारच्या अभियांत्रिकी उत्पादन आणि सेवा देणारी कंपनी आहे.या कंपनीतील कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानक व प्रक्रियेतील सखोल ज्ञान असल्याने तेल व नैसर्गिक वायू अभियांत्रिकी आणि बांधकाम या क्षेत्रात सेवा पुरविते. कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ते एक आॅटोमेशन इनोव्हेशन सेंटर या नावाने अमेरिका, युरोप, मध्यपूर्व आशिया, पॅसिफिक व भारतात प्रचलित आहे. अशा या नामांकित कंपनीने जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्ह घेतला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांची आॅफ लाईन अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट घेण्यात आली. यात यशस्वी विद्यार्थ्यांचा टेक्नीकल व एचआर इंटरव्ह्यू घेण्यात आला. यातून मेकॅनिक व इंजिनिअर शाखेतील अनिकेत जगताप, अनिरूद्ध राठोड, आधिश गोसावी, विशाल चौरे, अक्षय ठाकरे, आतिब शेख, आकाश पेटकर, प्रिया खराबे, अक्षय गायकवाड, शुभम नवघरे, उदय ठाक, स्नेहल पानोडे, केमिकल इंजिनिअरिंग शाखेतून शुभम कांबळे, स्नेहा कनकमवार, कांचन डाबरे, विशाल तिळगुळे, किसन तिवारी, अरविंद बोधे, नजीम शेख, अनुपमा बोबडे, प्रियंका निमजे, सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतून ऐश्वर्या गोटेकर या विद्यार्थ्यांची निवड झाली.ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात ज्युनिअर पाईपिंग इंजिनिअर या पदावर रुजू करून घेतले जाणार आहे. ड्राईव्हकरिता कंपनीतर्फे कन्सलटंट प्रमोद देशमुख, हेमंत सदाफळे, पाईपिंग इंजिनिअर सफी फैजम उपस्थित होते. 

टॅग्स :JDIETजेडीआयईटी