शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

नेरमध्ये किसान सभेचे घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 9:27 PM

शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन किसान सभेच्यावतीने मंगळवारी येथे घंटानाद करण्यात आला. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : शेतकरी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन किसान सभेच्यावतीने मंगळवारी येथे घंटानाद करण्यात आला. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत घंटानाद करण्यात आला. दुष्काळग्रस्तांच्या सोयीसवलती तालुक्यातील नागरिकांना द्या, विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफी करा, शेतमजुरांना संपूर्ण उन्हाळाभर मनरेगाची कामे द्या, पीककर्ज आणि पीक विमा योजनेच्या वाटपातून खासगी कंपन्यांना हद्दपार करा, शेती पिकाला २४ तास वीज, २०१८ पर्यंत सरसकट कर्जमाफी यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.यावेळी शेतमजूर युनियनचे संजय भालेराव, गुलाब उमरतकर, मनिष इसाळकर, नेर तालुका अध्यक्ष दिलीप महाजन, अरुण भलमे, जमीरबेग मिर्झा, प्रवीण कोठेकर, ऋषिकेश खोब्रागडे, अशोक दाभिरे, बबन कोठेकर, अनिल ढोके, नरेंद्र गोळे, गोरखनाथ सावळे, शंकरराव हजारे, प्रमोद दरोई, विनोद बोचरे, सुभाष खंडारे, दत्ता नेमाळे, सुखदेव मैंद, शब्बीर खाँ पठाण, सुरेश राठोड, प्रशांत शेंडे, राजू बन्सोड, अशोक माने, सुभाष खवले, वासुदेव कावलकर, सुभाष चरडे, अजय आसटकर आदी उपस्थित होते.