शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

खैरी येथे पत्नीचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:27 PM

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील खैरी येथे शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देक्षुल्लक वाद : पतीचे ठाण्यात आत्मसमर्पण

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील खैरी येथे शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर पतीने थेट वडकी पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.ज्योती विनोद धोटे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तर विनोद महादेव धोटे (३५) असे आरोपी पतीचे नाव आहे. विनोद आणि ज्योती खैरी येथे दोन मुलींसह राहात होते. अशातच विनोदचा पत्नीसोबत किरकोळ कारणाहून वाद झाला.या वादात विनोदने शुक्रवारी सकाळी ६ वाजता पत्नी ज्योतीचा गळा आवळला. त्यातच तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर विनोद थेट वडकी पोलीस ठाण्यात पोहोचला. गावात घटनेची माहिती होताच गावकºयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.या प्रकरणी ज्योतीचे वडील पुंजाराम चंद्रभान जोगी रा.कुंभा यांनी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विनोदविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, वडकीचे ठाणेदार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दीपक काँक्रेडवार, शिपाई सूरज चिव्हाणे, रूपेश जाधव, प्रदीप भानारकर करीत आहे.