शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोपरा-येरंडा बंधारा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 10:26 PM

तालुक्यातील कोपरा-येरंडा येथील कोल्हापुरी बंधाºयाची प्रचंड दुरावस्था झाली. या बंधाºयात एकही थेंब पाणी साचत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

ठळक मुद्दे लाखो रुपये पाण्यात : दुरुस्तीकडे दुर्लक्ष, सिंचनाची समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील कोपरा-येरंडा येथील कोल्हापुरी बंधाºयाची प्रचंड दुरावस्था झाली. या बंधाºयात एकही थेंब पाणी साचत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.आघाडी सरकारच्या काळात कोपरा-येरंडा येथे कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयाला युती शासनाच्या काळात अच्छे दिन येतील अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या बंधाºयाकडे दुर्लक्ष झाले. दुसरीकडे युती शासन जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. या अभियानाची जलद गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र आधीच अस्तित्वात असलेल्या या कोल्हापुरी बांधाºयाकडे यंत्रणेचे लक्ष गेले नाही.शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे या उद्देशाने २५ वर्षापूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नाने कोपरा-येरंडा येथे पूस नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयाच्या माध्यमातून कोपरा व येरंडा गावाला जाणारा रस्ता तेवढा तयार झाला. मात्र सिंचनासाठी पाणी मिळू शकले नाही. या बंधाºयात पाणीच साठले नसल्याने लगतच्या परिसरातील भूजल पातळीतही वाढ झाली नाही. आता या बंधाºयाचे लोखंडी बर्गे चोरीला गेले आहे. प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही बंधाºयाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.सिंचन विभागाच्या अखत्यारितील हा बंधारा दुरावस्थेत आहे. परिणामी शेतकºयांचे हरित क्रांतीचे स्वप्न भंगले आहे. या बंधाºयाची दुरुस्ती केल्यास शेकडो हेक्टर जमिनीला पाणी उपलब्ध होवू शकते. मात्र सिंचन विभागाच्या उदासीन धोरणामुळे बंधारा दुरावस्थेत आहे. तूर्तास हा बंधारा कोरडा ठक पडून आहे.पाणीटंचाई तीव्रकोपरा-येरंडा बंधाºयाची दुरुस्ती केल्यास उन्हाळ्यात निर्माण होणाºया पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे. उन्हाळ्यात पूस नदी कोरडी पडते. त्यामुळे मानवासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बंधाºयाची दुरुस्ती झाल्यास त्यात पाणी थांबून लगतच्या भूजल पातळीतही वाढ होवू शकते. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करणे सहज शक्य आहे. सध्या बंधाºयाचे बरगे चोरीस गेल्याने या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.