कृष्णमुद्रा : मुद्रा... म्हणजे चेहरा किंंवा पैसाही! पण पैशाला किंमत असते... बालकांच्या निरागस मुद्रेचे मोल कोण करणार? अवखळ निझर्रासारखे विलसणारे हास्य, चांदण्यांनाही फिके पाडणारे शुभ्र-स्वच्छ डोळे... अशा कितीतरी छटा! गुरुवारी जिल्हाभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी जल्लोषात साजरी करण्यात आली. चिमुकल्यांच्या उत्साहाला तर अक्षरश: उधाण आले होते. यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची वेशभूषा करून साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
कृष्णमुद्रा : मुद्रा...
By admin | Published: August 26, 2016 2:22 AM