शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
3
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
4
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
5
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
6
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
7
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
8
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
10
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
11
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
12
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
13
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
14
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
15
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
16
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
17
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
18
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
19
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
20
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?

दिग्रस तालुक्यात सुरक्षा किटचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 5:00 AM

कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात प्रत्येक गावातील व बाहेरगावावरून आलेल्या नागरिकाची माहिती गोळा करण्याचे काम आशा व अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आले. याशिवाय तलाठी, ग्रामसेवकसुद्धा ग्रामपातळीवर कोरोनाशी लढा देत आहे. आशा व अंगणवाडीसेविका तोकड्या मानधनात २४ तास सेवा देत आहे.

ठळक मुद्देकर्मचारी संकटात : गावपातळीवर कार्यरत आशा व अंगणवाडीसेविकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आशा व अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन नागरिकांच्या नोंदी घेण्याचे काम सोपविण्यात आले. मात्र त्यांना सुरक्षा किट मिळाली नसल्याने त्यांचेच आरोग्य धोक्यात सापडले आहे.कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात प्रत्येक गावातील व बाहेरगावावरून आलेल्या नागरिकाची माहिती गोळा करण्याचे काम आशा व अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आले. याशिवाय तलाठी, ग्रामसेवकसुद्धा ग्रामपातळीवर कोरोनाशी लढा देत आहे. आशा व अंगणवाडीसेविका तोकड्या मानधनात २४ तास सेवा देत आहे. मात्र त्यांच्याजवळ सुरक्षा किट नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी हे कर्मचारी ग्रामस्थांना माहिती देतात. स्थलांतरितांच्या नोंदी घेतात. कुणाला लक्षणे आढळल्यास होम क्वारंटाईन करतात. मात्र संशयितांची माहिती गोळा करताना त्यांनाच पुरेसे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नाही. आपला जीव धोक्यात घालून हे कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. शासनाने त्यांचीसुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. त्यांच्या आरोग्याचा विचार करून किमान त्यांना सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.उन्हातान्हात कामआशा व अंगणवाडीसेविका रखरखत्या उन्हात गावपातळीवर सर्वेक्षण करीत आहे. तोकड्या साधनांसोबत त्यांचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू आहे. केवळ तालुक्यातील जनतेच्या काळजीपोटी त्या कार्यरत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या