शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

वनविभागाच्या वनौषधी विक्री केंद्राचे लोकार्पण

By admin | Published: April 01, 2017 12:39 AM

वन समित्यांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने वनधन जनधन योजना सुरू केली आहे.

वनसमित्यांना रोजगार : उमर्डा नर्सरीत प्रक्रिया प्लान्ट, चांदणी चौकातील कार्यालयात उद्घाटन यवतमाळ : वन समित्यांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने वनधन जनधन योजना सुरू केली आहे. वनसमितीने गोळा केलेली औषधी आणि इतर वनउपज विक्रीसाठी आता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात केंद्र उघडण्यात आले आहे. यवतमाळातील चांदणी चौक स्थित कार्यालयातील केंद्राचे उद्घाटन मंगळवारी दुपारी आमदार डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यात संपन्न असे जंगल आहे. या जंगलात विविध अशा वनौषधी उपलब्ध आहेत. याशिवाय इतरही अमूल्य असे वनउपज या जंगलातून मिळते. मात्र त्यावर योग्य प्रक्रिया आणि ब्रॅन्डींग होत असल्याने बाजारपेठेत त्याची मागणी नाही. प्राथमिक स्थरावर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वनौषधी विक्री केंद्र उघडण्यात आले. यासाठी यवतमाळातील उमर्डा येथील वन समितीने पुढाकार घेतला आहे. उमर्डा येथील नर्सरी परिसरात वनौषधी व वन उपजावर प्रक्रिया करण्यासाठी प्लान्ट बसविण्यात आला आहे. येथे विविध प्रजातीच्या औषधीयुक्त बिया, मूळ यापासून चूर्ण तयार केले जाते. जंगलातील मध, फळ व बियांपासून काढलेले तेल येथे विक्रीसाठी ठेवले आहे. लोकर्पणप्रसंगी मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण, उपवनसंरक्षक व्ही.एन. हिंगे, सहाय्यक वनसंरक्षक गिरजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी, संजय माघाडे, चेटुले उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)