शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

पाथ्रड प्रकल्पातील गाळ उपसा मोहिमेचा शुभारंभ

By admin | Published: May 03, 2017 12:14 AM

तालुक्याच्या पाथ्रड(गोळे) धरणातून गाळ उपसण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारपासून करण्यात आला.

नागरिकांची साथ : ‘नाम’ फाऊंडेशनचे सहकार्य नेर : तालुक्याच्या पाथ्रड(गोळे) धरणातून गाळ उपसण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मंगळवारपासून करण्यात आला. ‘नाम’ फाऊंडेशनच्या सहकार्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या धरणातून नेर शहराला पाणी पुरवठा होतो. गतवर्षी येथील नागरिकांनी श्रमदानातून या धरणाचा गाळ उपसला होता. यावेळी नाम फाऊंडेशनची दररोज सहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे. उर्वरित खर्चासाठी लोकवर्गणी केली जात आहे. मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी तहसीलदार गेडाम, नाम फाऊंडेशनचे जिल्हा संयोजक नितीन पवार, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत पाटील, शरद माहुरे, लाहोटी, सुरेंद्र खोडवे, पद्माकर गावंडे, संतोष अरसोड, सतीश गोळे, उमेश गोळे, पोलीस पाटील प्रफुल्ल नेरकर आदी उपस्थित होते. प्रकल्पात गाळ साचला असल्याने पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. गाळ उपसा मोहिमेसाठी सामुद्रे, शशीकांत चांदोरे, गौरव नाईकर, रवी गावंडे, वैभव बगमारे, देऊळकर, जितेंद्र गायनर, प्रणय बोबडे आदी पुढाकार घेत आहेत. (तालुका प्रतिनिधी)