शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

जिल्हा न्यायालयात महापरिनिर्वाण दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 9:09 PM

येथील जिल्हा न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वकील संघाने हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जिल्हा न्यायालयातडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वकील संघाने हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेटकर, न्या. टी.एस. अकाली, न्या. मोहिनुद्दिन, न्या. खुने, न्या. राजुरकर व न्यायालयातील सर्व न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी, वकील उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना जिल्हा न्यायाधीश किशोर पेटकर म्हणाले, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी अत्यंत मोलाचे योगदान देशाला दिले आहे. आज देश त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालविणे हेच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली राहील, असे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. मिनाज मलनस, अ‍ॅड. योगिता ढोक, अ‍ॅड. सविता ढोक, अ‍ॅड. प्रीती इंगळे, अ‍ॅड. धनंजय मानकर, अ‍ॅड. रवी अलोणे, अ‍ॅड. अभिजित बायस्कर, अ‍ॅड. प्रवीण हर्षे, अ‍ॅड. आकाश मंगतानी, अ‍ॅड. नरेंद्र मेश्राम यांनी पुढाकार घेतला. संचालन अ‍ॅड. जयसिंह चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Courtन्यायालयDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर