शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

येरमल हेटी येथे सामूहिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:43 AM

तालुक्यातील येरमल हेटी येथे सर्व धर्म सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तब्बल १३२ जोडपी विवाहबद्ध झाली.

ठळक मुद्दे१३२ जोडपी : आतापर्यंत २०० विवाह, बळीराजा चेतना अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील येरमल हेटी येथे सर्व धर्म सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तब्बल १३२ जोडपी विवाहबद्ध झाली.केळझरा येथील तुळजा भवानी ग्रामीण बहुउद्देशीय संस्था व चंद्रभानजी आडे बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे बळीराजा चेतना अभियान व महिला बालकल्याण विभागातर्फे शिवाजीराव मोघे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा हेटी यरमल येथे सर्व धर्मीय सामूहिक विवाह मेळावा ोण्यात आला. यात १३२ नववर-वधू विवाहबद्ध झाले. हा ग्रामीण भागातील सर्वात मोठा सामूहिक विवाह मेळावा ठरला. आकाश राठोड तथा भारत राठोड यांच्या नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, राजू डांगे, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा विकास मंचचे भारत राठोड, माजी नगराध्यक्ष अनिल आडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, उपसभापती पपिता भाकरे, राजू डांगे, विपीन राठोड आदी उपस्थित होते. ना.अहीर यांनी धकाधकीच्या जीवनात अशा सामूहिक विवाह मेळाव्यांची गरज असल्याचे सांगितले. नववर-वधूंच्या पालकाची जबाबदारी स्वीकारलेल्या आकाश चंदू राठोड यांचे कौतुक केले.मुख्य संयोजक किसन राठोड, चंदू राठोड, मनीष राठोड, आर.एल. काकडे, अर्जुन जाधव, मुरलीधर जाधव, अर्जुन राठोड, मोहन कनाके, रमेश किनाके, डी.के. कडवे, संदीप चव्हाण, उमेश कुमरे, नीलेश माहुरे, प्रशांत राघोर्ते तथा शिवाजीराव मोघे आश्रमशाळेचे प्राचार्य विनोद राठोड, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.