शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मातेच्या किडणीने मिळाले मुलीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:06 PM

ऐन तारुण्यात उमेदीच्या काळात दोन्ही किडण्या निकामी होवून मृत्यूशी झुंज देणाºया महिलेच्या वेदना तिच्या आईला अस्वस्थ करून गेल्या.

ठळक मुद्देअकोला बाजार : ऐन उमेदीच्या काळात मुलीच्या दोन्ही किडण्या झाल्या होत्या निकामी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : ऐन तारुण्यात उमेदीच्या काळात दोन्ही किडण्या निकामी होवून मृत्यूशी झुंज देणाºया महिलेच्या वेदना तिच्या आईला अस्वस्थ करून गेल्या. अखेरीस त्या मातेनेच किडणी देवून आपल्या तरुण मुलीला जीवदान दिले. आई व मुलगी दोघींचीही प्रकृती सध्या उत्तम आहे.यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार येथील उपसरपंच दयाशंकर अवथरे यांची मुलगी सोनाली हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील बोराळा येथील गजानन करमनकर याच्याशी २०१३ मध्ये झाला. सोनालीचे पती रायपूर येथे सीआरपीएफमध्ये नोकरीला आहे. दोघांचाही संसार सुरळीत असताना नोव्हेंबर २०१६ मध्ये सोनालीला साधी सर्दी झाली. रायपूर येथे सीआरपीएफच्या रुग्णालयात तिची तपासणी केली असता निमोनिया झाल्याचे सांगितल्यानंतर बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय चाचण्यानंतर डॉ.साईनाथ पत्तेवार यांनी दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे सांगितले. हे ऐकून करमनकर व अवथरे या दोन्ही कुटुंबांचे अवसानच गळाले. त्यानंतर सहा महिने सोनालीवर डायलिसीसचे उपचार सुरू होते. प्रकृतीत मात्र सुधारणा नव्हती. किडणी बदलविल्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरने सांगितले. अखेरीस आई शोभा अवथरे हिने आपल्या मुलीची स्थिती पाहून स्वत:ची किडणी मुलीला देवून तिला जीवदान दिले.