शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

एमआयडीसीत जलवाहिनीचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 10:43 PM

येथील औद्योगिक क्षेत्रात टेक्सटाईल पार्कची जलवाहिनी आणि इतर पायाभूत सुविधांचे भूमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील औद्योगिक क्षेत्रात टेक्सटाईल पार्कची जलवाहिनी आणि इतर पायाभूत सुविधांचे भूमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर अमरावती औद्यागिक विकास विभागाचे कार्यकारी अभियंता जे.व्ही. कांगणे, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक डी.डी. पारधी, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष नंदलाल सुराणा, रेमण्ड युको डेनीमचे व्यवस्थापक नितीन श्रीवास्तव, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दयाल चव्हाण, उपअभियंता हेमंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.टेक्सटाईल पार्कमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येतील. त्यामुळे भविष्यात यवतमाळ ही उद्योग नगरी म्हणून उदयास येईल, असा विश्वास ना. येरावार यांनी यावेळी व्यक्त केला.टेक्सटाईल पार्क जवळपास ९५ हेक्टरवर उभा राहात आहे. टेक्सटाईल पार्कमध्ये २.३० किलोमीटरचे रस्ते, २.३० किमीची पाईप लाईन, ३ एमएलडीवर आधारित सांडपाणी प्रक्रिया, ३ किमीची ड्रेनेज लाईन विकसित होणार आहे. सी-झोनचे काम सुरू आहे. येत्या दोन वर्षात येथे उद्योग सुरु होईल, असे प्रास्ताविक करताना कार्यकारी अभियंता कांगणे यांनी सांगितले.यावेळी रेमण्डचे नितीन श्रीवास्तव आणि नंदलाल सुराणा यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. एमआयडीसीत आणखी सुविधांची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला उद्योजक, कंत्राटदार व एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.