शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

कायर वीज वितरणवर मध्यरात्री धडकला मोर्चा

By admin | Published: June 26, 2017 12:55 AM

गेल्या अनेक दिवसांपासून कायरसह परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून त्रस्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी रात्री येथील विद्युत उपकेंद्रावर धडक दिली.

कर्मचाऱ्यांना घेराव : वीज सुरळीत ठेवण्याची ग्वाही लोकमत न्यूज नेटवर्क कायर : गेल्या अनेक दिवसांपासून कायरसह परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून त्रस्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी रात्री येथील विद्युत उपकेंद्रावर धडक दिली. कायर परिसरातील बाबापूर, चेंडकापूर, सैदाबाद, पठारपूर, सिंदीवाढोणा, पुरड या गावात गेल्या अनेक दिवसांपासू विद्युत पुरवठा खंडित राहत होता. त्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या होता. त्याचबरोबर शेतात ओलित करणेही कठीण झाले होते. त्यामुळे परिसरातील नागरिक व कायर येथील नागरिकांनी शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास येथील विद्युत उपकेंद्रावर धडक दिली. रात्री महावितरणवर मोर्चा धडकल्याने अख्खे गाव जागे झाले. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, सध्या कायर येथील वीज पुरवठा घोन्सा येथून जोडण्यात आल्याचे सांगितले. सात दिवसाच्या आत काम संपताच वीज पुरवठा सुरळीत राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी परिसरातील नागकि मोठ्या संख्येने उपस्थित होते.