कमलेश्वराला नमन : श्रावणमास म्हणजे महादेवाच्या आराधनेचा काळ. म्हणूनच ग्रामीण भागात श्रावणाला ‘पोळ्याचा महिना’ अशीही ओळख आहे. ८ आॅगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार येत आहे. यवतमाळच्या लोहारा परिसरातील कमलेश्वर मंदिरात प्रत्येक श्रावण सोमवारी भाविकांची झुंबड उडते.
कमलेश्वराला नमन :
By admin | Published: August 07, 2016 1:10 AM