शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

झरी तालुक्यातील विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षा

By admin | Published: January 13, 2017 1:37 AM

जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा (घाटंजी)मार्फत घेण्यात येणारी जवाहर नवोदय परीक्षाा

मुकुटबन : जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा (घाटंजी)मार्फत घेण्यात येणारी जवाहर नवोदय परीक्षाा येथील आदर्श विद्यालयात सुरळीत पार पडली. या परीक्षेला ४२७ विद्यार्थ्यांपैैकी ४२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर सात विद्यार्थी गैैरहजर होते. झरी तालुक्यातील एकमेव परीक्षा केंद्र असलेल्या येथील आदर्श विद्यालयाच्या २१ वर्गखोल्यात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाची मोफत व्यवस्था शासनाद्वारे करण्यात येते. या परीक्षेला मराठी माध्यमाचे ३५७ विद्यार्थी, तर इंग्रजी माध्यमाचे ५६ विद्यार्थी बसले होते.यावर्षी पहिल्यांदाच २१ पर्यवेक्षकांचे मोबाईल परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवून जप्त करण्यात आले होते. परीक्षा केंद्राला जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली. यावेळी केंद्र संचालक सोमेश्वर चिंतावार, विस्तार अधिकारी आर.आर.रजनलवार, केंद्रप्रमुख प्रकाश दिकोंडवार यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)