शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

यवतमाळच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:47 AM

युरोप, आफ्रिका, आशिया खंडात आढळणारा ‘चिलडोनिअस ल्युकोपटेरेस’ हा देखणा पक्षी रविवारी यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा धरणावर प्रथमच आढळला. त्यामुळे जिल्ह्याच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाल्याचा आनंद पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपांढऱ्या पंखाचा काळा सूरय पक्षीनिरीक्षकांनी बेंबळा धरणावर घेतली नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : युरोप, आफ्रिका, आशिया खंडात आढळणारा ‘चिलडोनिअस ल्युकोपटेरेस’ हा देखणा पक्षी रविवारी यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा धरणावर प्रथमच आढळला. त्यामुळे जिल्ह्याच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाल्याचा आनंद पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केला.इंग्रजीत व्हाईट विंग टर्न अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगरचनेवरून त्याला पांढऱ्या पंखाचा काळा सूरय असेही म्हटले जाते. अमोलकचंद महाविद्यालयातील प्राणीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी व सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दीपक दाभेरे यांना पक्षीनिरीक्षणादरम्यान हा देखणा पक्षी बेंबळा धरणावर आढळला. भारतात शीतऋतूदरम्यान गुजरात व तमीळनाडूचा समुद्रकिनारा वगळता क्वचितच तो स्थलांतरादरम्यान दिसण्याची शक्यता असते.रविवारी आढळलेला हा सूरय आपल्या प्रजनन पिसारा अपूर्ण अवस्थेत असतानाचा आहे. त्यामुळे आम्हाला त्याला ओळखणे शक्य झाले, असे डॉ. जोशी म्हणाले. हा स्थलांतराचा महिना आहे. त्यामुळे मायदेशी परतणारे असंख्य पक्षी यवतमाळच्या मार्गाने जात असताना कोणत्याही पाणवठ्यावर उतरले तर त्यांची नोंद घेण्यासाठी आम्ही सज्ज आहो, असे डॉ. दाभेरे यांनी सांगितले.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य