शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

पुसदच्या रुग्णालयात पोटावर कातडी नसलेले बाळ जन्मले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 5:24 PM

निसर्ग कोणता चमत्कार कधी करेल याचा नेम नसतो. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयातही असाच एक चमत्कार रविवारी सकाळी पहावयास मिळाला. पोट नसलेल्या एका बाळाला महिलेने जन्म दिला.

ठळक मुद्देबाळंतीण सुखरुप 

प्रकाश लामणे।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद (यवतमाळ) : निसर्ग कोणता चमत्कार कधी करेल याचा नेम नसतो. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयातही असाच एक चमत्कार रविवारी सकाळी पहावयास मिळाला. पोट नसलेल्या एका बाळाला महिलेने जन्म दिला. पोटावर कातडी नसल्याने संपूर्ण आतडी उघडी आहे. अधिक उपचारासाठी बाळ आणि बाळंतिणीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.पुसद तालुक्यातील आडगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात संगीता अनिल चव्हाण (२५) या महिलेने रविवारी सकाळी एका मुलीला जन्म दिला. मात्र या बाळाच्या पोटावर त्वचा नसल्याने त्याची सगळी आतडी उघडी पडली होती. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा बाळ डोळे उघडत होते. तसेच संगीताही सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.बाळाच्या पोटावर कातडीचे आवरण नसणे याला वैद्यकीय दृष्ट्या गॅस्ट्रो सियासीस असे म्हणतात. एक लाख प्रसूतीमागे एखादे बाळ असे जन्माला येते. अशा बाळांच्या पोटावर स्कीन कव्हरिंग लावणे शक्य होत नाही. त्यांचा संसर्गाने लवकरच मृत्यू होतो. कुठलाही ठोस उपाय नसल्याने केवळ सलाईनचे गॉज ठेऊन आणि अ‍ॅन्टीबायोटिकचा वापर करून उपचार करावा लागतो. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही.- डॉ. मिलिंद कांबळेबालरोग विभाग प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.