मस्ती नव्हे दोस्ती ! : दारे बंद करून एसीची हवा घेत टीव्हीवर उष्माघाताच्या बातम्या पाहणारा वर्ग वाढत आहे. पण खेड्यापाड्यातल्या कास्तकारांनी आजही आपले अंत:करण बहिर्मुख राखले आहे. भर उन्हात आपल्या बच्च्या-कच्च्यांची जशी काहिली होते, तसेच हाल मुक्या जनावरांचेही होत असतील, ही जाणीव त्याला आहे. टळटळीत दुपारी स्वत:ची काळजी न करता ‘कष्टकरी सोबत्या’ला न्हाऊ घालण्याचा स्वभाव शेतकऱ्याचाच!
मस्ती नव्हे दोस्ती ! :
By admin | Published: March 31, 2017 2:16 AM