एका तळ्याचा तळतळाट : चेहरा हसरा ठेवून काळजातले दु:ख दाबता येते, पण संपवता येत नाही. जामवाडी तलावाचे दृश्य अत्यंत प्रसन्न होते, पण तळपणाऱ्या सूर्याने त्याच्या सौंदर्याला नख लावलेय. कडक उन्हामुळे या तलावाचे पाणी आटू लागले आहे. काही दिवसातच हा जलाशय कोरडाठाक पडणार आहे. त्यामुळे निसर्गसौंदर्याचा ‘जश्न’ मनवणाऱ्या जामवाडीला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. जिल्ह्यातील इतर तलावांचीही अवस्था अशीच झाली असून पाणीटंचाईची तीव्रता यातून दिसून येते.
चेहरा हसरा ठेवून काळजातले दु:ख दाबता येते, पण संपवता येत नाही.
By admin | Published: April 03, 2017 12:14 AM