शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पक्षांच्या उमेदवार याद्या रखडल्या

By admin | Published: January 28, 2017 2:18 AM

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा दिवस उजाडूनही सर्वच पक्षांच्या उमेदवारी याद्या रखडल्या आहेत.

जीव टांगणीला : बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा दिवस उजाडूनही सर्वच पक्षांच्या उमेदवारी याद्या रखडल्या आहेत. कोणत्याच पक्षाने उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. सर्वच पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींचा सोपस्कार पूर्ण केला. जागा एक अन् इच्छुक अनेक, अशी सर्वच पक्षांची गत झाली आहे. यातून नेमकी उमेदवारी द्यावी कुणाला, असा पेच पक्षांपुढे उभा ठाकला आहे. त्यात उमेदवारी न मिळाल्यास उर्वरित इच्छुक नाराज होण्याचा धोका आहे. नेमकी हीच बाब पक्षांना सतावत आहे. परिणामी उमेदवारी घोषित करण्यास वेळ लागत आहे. भाजप-शिवसेनेची युती होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीत काही तालुक्यांत आघाडी होण्याची आशा अद्याप जिवंत आहे.काँग्रेसची यादी मुंबईत पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत निश्चित होणार आहे. शुक्रवारी दुपारी मुंबईत प्रदेश संसदीय मंडळाची बैठक सुरू झाली. मात्र अद्याप यादीवर शिक्कामोर्तब झाले नाही.घाटंजी व राळेगाव तालुक्यातील दोन गटांच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीत सध्या निवडणुकीचा जोश दिसून येत नाही. या पक्षाची यादी रखडली आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरूच आहे . त्यांची यादीही अद्याप निश्चित झाली नाही. (शहर प्रतिनिधी)