शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पाथ्रड धरणातून गाळाचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:01 PM

शहर आणि तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या पाथ्रड (गोळे) धरणातून नऊ हजार ट्रॅक्टर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. यासाठी श्रमदान करण्यात आले आहे. गाळ उपसल्याने ८० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतजमीन सुपीक होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शहर आणि तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या पाथ्रड (गोळे) धरणातून नऊ हजार ट्रॅक्टर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. यासाठी श्रमदान करण्यात आले आहे. गाळ उपसल्याने ८० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतजमीन सुपीक होणार आहे.गाळाचा उपसा झाल्याने या धरणाची पाणी साठवण क्षमता वाढली आहे. सोबतच ३५ ते ४० ट्रॅक्टरला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री दत्तक ग्राम असलेल्या पाथ्रड (गोळे) या गावाला गाळमुक्त धरणाच्या कामाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.गाळमुक्त धरण - गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत विकास गंगा संस्था घाटंजीच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार अमोल पोवार, नायब तहसीलदार राजेंद्र चितकुंटलवार, पुरुषोत्तम लाहोटी, जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत, विकास गंगा संस्थेचे रणजीत बोबडे, मुख्यमंत्रीदूत राजू केंद्रे, बाबूजी गोळे, उमेश गोळे, उपसरपंच जितेंद्र गायनर, अविनाश गोळे, प्रफुल्ल नेरकर, प्रितम गावंडे, हनुमान अडमाते, सामुद्रे, शशीकांत चांदोरे, गौरव नाईकर आदी उपस्थित होते.संचालन मुख्यमंत्रीदूत किरण घोरपडे, प्रास्ताविक रवी गावंडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सुजलाम पाथ्रड धरण कृती समितीतर्फे करण्यात आले होते. उपक्रमासाठी गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :Damधरण