शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पिंपरी कलगात दारूबंदीसाठी महिलांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:36 PM

नेर तालुक्यातील पिंपरी कलगा येथे अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. या विरोधात मंगळवारी स्वामिनी बचत गटासह सहा गटांच्या महिलांनी यवतमाळात धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना यावेळी निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अवैध देशी दारू आणि हातभट्टीच्या दारूविक्रीने शांतता व सुव्यवस्थेला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नेर तालुक्यातील पिंपरी कलगा येथे अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. या विरोधात मंगळवारी स्वामिनी बचत गटासह सहा गटांच्या महिलांनी यवतमाळात धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना यावेळी निवेदन देण्यात आले.पिंपरी कलगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू आणि हातभट्टीची दारू विकली जात आहे. पिंपरीसह परिसरातील इतरही गावांमध्ये ही समस्या फोफावली आहे. त्यामुळे महिला, शाळकरी मुलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक वाद वाढले आहेत. गावातील सलोख्याचे वातावरण दूषित होत आहे. गावात शांतता राहावी यासाठी पिंपरी कलगाव येथे दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.निवेदन देतेवेळी भाजपाचे जिल्हा सचिव दिलीप मादेशवार, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू श्रीराव, दिवाकर ढोके, तालुका सरचिटणीस सतीश अंबलकर, वटफळी सर्कल प्रमुख ऋषिकेश भोयर, उषाताई खरे, विणाताई खोडवे, नलिनी शेंडे, द्वारकाबाई तिरमारे, आशा खेडे, उषा भोयर, वर्षा लिजारे, रेखा भोयर, सुनिता लांभाडे, विमल लांभाडे, चंद्रकला राऊत, अनिता खेडे, वेणूबाई घड्डोनकार, सुनिता तुपटकर, रंजनाबाई भोयर, कोकीळा गोमासे, वनिता गोमासे, लता मेश्राम, वैशाली तुपटकर आदी महिला उपस्थित होत्या.