शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पिस्तूल तस्करीचा पोलीस तपास टुणकीवर केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 10:03 PM

अग्निशस्त्र खरेदी-विक्रीच्या गुन्ह्याचा तपास बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या टुणकी येथे केंद्रित झाला आहे. पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून महत्त्वाचे धागेदोरे घेवून बुलडाण्यात आले आहेत.

ठळक मुद्देचौघांचा पीसीआर वाढला : आरोपी नगरसेवक न्यायालयीन कोठडीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अग्निशस्त्र खरेदी-विक्रीच्या गुन्ह्याचा तपास बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या टुणकी येथे केंद्रित झाला आहे. पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून महत्त्वाचे धागेदोरे घेवून बुलडाण्यात आले आहेत. याच प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी दुसरेही पथक संग्रामपूरकडे रवाना झाले आहे.अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेला आरोपी रवींद्र ऊर्फ रवी गणेश उमाळे (३५) रा.टुणकी (ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा) व खरेदी करणारे मंडी टोळीतील राम ऊर्फ चिमणलाल शर्मा, नीलेश धरमदास सोनोरे, चंद्रप्रकाश ऊर्फ तातू रमाकांत मुराब यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. काँग्रेस नगरसेवक सलीम शहा सुलेमान शहा ऊर्फ सलीम सागवान (रा.यवतमाळ) याने वैद्यकीय कारण पुढे करत न्यायालयाकडे जामीन मागितला. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या कोठडीतूनच वैद्यकीय उपचार घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.आरोपींच्या कोठडीत वाढ झाल्याने टोळीविरोधी पथकाने तपासाची दिशा बुलडाण्यातील टुणकी येथे केंद्रित केली आहे. अग्निशस्त्र तस्कर रवी उमाळे याच्यासोबत आणखी कोण कोण जुळला आहे याचा शोध घेण्यासाठी दुसरेही पोलीस पथक शनिवारी सायंकाळी बुलडाणाकडे रवाना झाले आहे. यवतमाळातील आणखी कुठल्या लिंक या तस्काराशी जुळल्या आहेत काय याचा तपास पोलीस घेत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा