शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

पालिकेचा जेसीबी आरटीओच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 9:39 PM

नगरपरिषदेची सर्वच ठिकाणी अधोगती सुरू आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे अनेक वाहने व यंत्रसामुग्री आहे. यावर कंत्राटदाराचे नियंत्रण आहे. सोमवारी सकाळी आरटीओंच्या धडक कारवाईत पालिकेचा जेसीबी सापडला.

ठळक मुद्देयवतमाळच्या आरोग्य विभागाची धडपड : ऐनवेळी कागदपत्रांची पूर्तता करून राखली लाज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेची सर्वच ठिकाणी अधोगती सुरू आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे अनेक वाहने व यंत्रसामुग्री आहे. यावर कंत्राटदाराचे नियंत्रण आहे. सोमवारी सकाळी आरटीओंच्या धडक कारवाईत पालिकेचा जेसीबी सापडला. अत्यावश्यक कागदपत्र नसल्याने आरटीओ अधिकाऱ्याने हा जेसीबी थेट कार्यालयात जमा केला. या कारवाईमुळे नगपरिषद आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. प्रकरण अंगावर येणार म्हणून ऐनवेळी सारवासारव करण्यात आली.नगरपरिषदेकडे असलेल्या वाहनांना रोड टॅक्स लागत नसला तरी इंश्युरन्स नियमित काढावा लागतो. याचे रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन होत नसल्याचे दिसून येते. आरटीओंनी जेसीबीवर अचानक केलेल्या कारवाईतून हा प्रकार उघड झाला. शेवटी मृत जनावर उचलायचे आहे, संवेदनशील विषय असल्याचे सांगून पालिकेने कशीबशी जेसीबीची सुटका करून घेतली. आरटीओतूनही कडक धोरण अवलंबण्याऐवजी सहानुभूती दाखवत हा जेसीबी सोडण्यात आला. ऐनवेळी विभागप्रमुखाने स्वत: जाऊन कागदपत्राची पूर्तता केली.नगरपरिषद प्रशासन सुस्तावल्याने सर्व विभागात बोंबाबोंब सुरू आहे. अनागोंदी असल्याने कोणावरही नियंत्रण नाही. काही एक दोन टक्के प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या भरवशावर पालिकेचा डोलारा उभा आहे. पदाधिकाºयांनाही येथील अवस्थेशी काहीच सोयरसुतक नाही. त्यामुळे दिवसेन्दिवस परिस्थिती बिकट होत आहे.