शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

खासगी प्राथमिक शाळांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 10:21 PM

जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे वेतन तब्बल वर्षभरापासून अडवून ठेवण्यात आले.

ठळक मुद्देधरणे आंदोलन : वेतन पथकाचा कारभार सुधारण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे वेतन तब्बल वर्षभरापासून अडवून ठेवण्यात आले. वेतन पथक व शिक्षणाधिकाºयांकडून चालढकल केली जात आहे. त्यातच वेतन पथकात मुख्याध्यापकांचा अपमान केला जातो. या सर्व बाबींचा उद्रेक होऊन गुरूवारी जिल्हाभरातील खासगी प्राथमिक शाळांनी कडकडीत बंद पाळला, तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन केले.राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या हाकेला ओ देत जिल्ह्यातील संपूर्ण ७२ प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या. सुमारे ५०० शिक्षकांनी यवतमाळात धाव घेऊन धरणे दिले. खासगी प्राथमिक शिक्षकांच्या या आंदोलनात विविध शिक्षक संघटनांनीही उडी घेतली. अमरावतीच्या शिक्षण संघर्ष संघटनेच्या संगिता शिंदे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अशोक पोले, इब्टा शिक्षक संघटनेचे पुसद तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सिद्धार्थ भवरे, जिल्हा परिषद लिपीकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र बुटके, दाभाडकर आदींनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन मार्गदर्शन केले. पुसद, वणी, घाटंजी, बाभूळगाव, राळेगाव अशा सर्वच तालुक्यातील शिक्षकांनी आंदोलनात हजेरी लावली. विशेषत: शिक्षिकांची संख्या लक्षणीय होती.राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुधांशू काळे, उपाध्यक्ष विनोद मोहरे, सचिव नहुष दरबेशवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. वेतन पथकातील वरिष्ठ लिपिकावर तातडीने कारवाई करावी, प्राथमिक शिक्षकांचे वेतन तातडीने अदा करण्यात यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.वैद्यकीय बिलासाठीही अडवणूकखासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांसाठीही वेतन पथकातील ‘ती’ वरिष्ठ लिपिक अडवणूक करते. ‘पहले ग्रँट आने दो, फिर बिल देना’ अशा शब्दात कर्मचाºयांची बोळवण केली जाते. बिल तपासण्याचे काम पथकाच्या कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाºयाकडे दिले जाते. त्याच्यापुढे मुख्याध्यापकाला चक्क चार तास उभे ठेवले जाते, अशी आपबिती अनेकांनी धरणे आंदोलनादरम्यान मांडली.