शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

‘एसईए’चे वीज वितरणपुढे धरणे आंदोलन

By admin | Published: January 06, 2017 1:56 AM

महावितरणचे मोहोळ (जि. सोलापूर) येथील उपकार्यकारी अधिकारी विकास पानसरे यांनी सोलापूर

यवतमाळ : महावितरणचे मोहोळ (जि. सोलापूर) येथील उपकार्यकारी अधिकारी विकास पानसरे यांनी सोलापूर येथील कार्यकारी अभियंता व अधिक्षक अभियंता यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे महावितरण प्रशासनाच्या विरोधात येथील बसस्थानक चौकातील महावितरण कार्यालयासमोर सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनकडून(एसईए) गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यापूर्वीसुद्धा महावितरणच्या विविध विभागात प्रशासनाच्या जाचाला कंटाळून तीन-चार अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे संघटनेने म्हटले आहे. विकास पानसरे यांच्या आत्महत्येस कारणीभूत सोलापूरचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता (ग्रा.) यांना तत्काळ निलंबित करावे, तिनही कंपनीतील वर्क नॉर्म्स ठरविणे, अभियंत्यांचे कामाचे तास ठरविणे, सभा घेण्याबाबतची नियमावली ठरविणे, अभियंते व कर्मचाऱ्यांना लोकसेवकाचा दर्जा देणे, अतिभारीत उपविभाग व वितरण केंद्राचे विभाजन करणे, प्रशासनाकडून अभियंत्यांवर होणारी एकतर्फी कार्यवाही थांबवून सुदृढ वातावरण निर्मिती करणे आणि बदली धोरणामध्ये सुधारणा व पारदर्शकता आणणे आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यवतमाळ येथील आंदोलनात सहसचिव विवेक राऊत, सर्कल सचिव प्रकाश कोळसे, राजेंद्र राऊत, विभागीय सचिव अमित मिश्रा, विकास दरेकर, ज्योती गुर्जर, नरेंद्र चामाटे, पवन सिडामे, आकाश जयसिंगपुरे, अमोल मिरकुटे आदींसह अनेक जण सहभागी झाले होते. तत्पूर्वी झालेल्या द्वारसभेला उज्वल गावंडे, राहुल पावडे, सुहास मेश्राम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)