शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
5
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
6
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
7
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
8
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
9
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
10
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
11
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
12
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
13
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
14
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
15
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
16
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
17
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
18
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
19
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
20
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट

३४ रेतीघाटांची होणार जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 5:00 AM

या जनसुनावणीमध्ये संबंधित गावातील नागरिकांना आक्षेप नोंदविता येणार आहेत. रेतीघाटा संदर्भातील प्रश्नावर बाेलता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात ही जनसुनावणी १० नोव्हेंबरला पार पडणार आहे.  जिल्ह्यातील २०० रेती घाटांपैकी ३४ रेतीघाटाच्या लिलावाकरीता ग्रामसभेने ठराव दिले आहेत. ठराव दिलेल्या घाटाबाबत  प्रथम  जनसुनावणी त्यानंतर पर्यावरण विभागाच्या दोन कमिटीकडे हे प्रकरण जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने रेतीघाटाचा लिलाव करण्यापूर्वी काही फेेरबदल सूचविले आहेत. यामध्ये ग्रामसभेने रेतीघाटाच्या हर्रासास परवानगी दिल्या नंतर अशा रेतीघाटाची जनसुनावणी होणार आहे. जिल्ह्यात अशा ३४ रेतीघाटांची १० नोव्हेंबरला जनसुनावणी होणार आहे. या  सुनावणीनंतर संपूर्ण अहवाल पर्यावरण विभागाकडे जाणार आहे. यानंतर लिलावाची प्रक्रिया होणार आहे. यामुळे तूर्त रेतीघाटाच्या लिलावाकरीता प्रतिक्षा करावी लागणार आहे. या जनसुनावणीमध्ये संबंधित गावातील नागरिकांना आक्षेप नोंदविता येणार आहेत. रेतीघाटा संदर्भातील प्रश्नावर बाेलता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात ही जनसुनावणी १० नोव्हेंबरला पार पडणार आहे.  जिल्ह्यातील २०० रेती घाटांपैकी ३४ रेतीघाटाच्या लिलावाकरीता ग्रामसभेने ठराव दिले आहेत. ठराव दिलेल्या घाटाबाबत  प्रथम  जनसुनावणी त्यानंतर पर्यावरण विभागाच्या दोन कमिटीकडे हे प्रकरण जाणार आहे. पर्यावरण विभाग पाहणी करून याबाबत  निर्णय घेणार आहे. ही बैठक मुंबईत पार पडते. तूर्त यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया रखडली असल्याने लिलावाला ब्रेक लागला आहे.  रेती घाट बंद असल्याने याचा परिणाम बांधकामावर होत आहे. वाढीव भावात खरेदीची तयारी असतानाही रेती मिळत नसल्याचे चित्र आहे. 

१६ रेतीघाटातून २२ कोटींचा महसूल- गतवर्षी जिल्ह्यातील १६ रेतीघाटांचाच लिलाव पार पडला. ८९ हजार ९५२ ब्रास रेेेेतीचा उपसा करण्याला परवागनी देण्यात आली. त्याकरीता बोली लावण्यात आली. यामधून २२ कोटी रूपयांचा महसूल प्रशासनाला मिळाला होता. यावर्षी ३४ रेतीघाटातून यापेक्षा अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.घर बांधकामातील अडचणी वाढल्यारेतीघाटाचा लिलाव न झाल्याने घराचे बांधकाम रखडले आहे. लिलाव प्रक्रियाच नसल्याने रेतीघाटांवर रेती माफीया सक्रीय आहेत. ते मनमानी दराने रेती विकत आहेत. हे दर खरेदीदारांनाही परवडणारे नाहीत. यातून सर्वसामान्य ग्राहकांची लुट सूरू झाली आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :sandवाळू