शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुसद अर्बन बँकेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 9:41 PM

शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी जिमची तर बौद्धिक विकासासाठी स्टडी सर्कलची आवश्यकता असते. या दोन्ही बाबी भावी नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात.

ठळक मुद्देमनोहरराव नाईक : स्टडी सर्कल व पोलीस चौकीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी जिमची तर बौद्धिक विकासासाठी स्टडी सर्कलची आवश्यकता असते. या दोन्ही बाबी भावी नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. अगदी हीच बाब हेरून पुसद अर्बन बँकेने अध्यक्ष शरद मैंद यांच्या नेतृत्वात स्टडी सर्कल व पोलीस चौकीची उभारणी केली. त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार मनोहरराव नाईक यांनी गुरुवारी येथे केले.येथील देशभक्त शंकरराव सार्वजनिक वाचनालयाने उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासिकेच्या जागेवर पुसद अर्बन बँक स्टडी सर्कलची निर्मिती करण्यात आली, तर छत्रपती शिवाजी चौकालगत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुसज्ज पोलीस चौकी स्थापन करण्यात आली. त्याचे लोकार्पण आमदार नाईक यांच्या हस्ते झाले. सहायक पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, भाजपा नेते अ‍ॅड.निलय नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा, शिवसेनेचे नते राजन मुखरे, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, अ‍ॅड.आशीष देशमुख, बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, उपाध्यक्ष राकेश खुराणा, डॉ.मो.नदीम, ठाणेदार धनंजय सायरे, योगेश राजे उपस्थित होते.प्रास्ताविकातून शरद मैंद यांनी पुसद अर्बन बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. संचालन मनीष अनंतवार यांनी तर आभार ललीत सेता यांनी मानले.कार्यक्रमाला संचालक अ‍ॅड.आप्पाराव मैंद, के.आय. मिर्झा, क्रांती कामारकर, विनायक डुबेवार, निळकंठ पाटील, प्रवीर व्यवहारे, निरंजन मानकर, सुदीप जैन, अविनाश अग्रवाल, वंदना पाटील, प्रमोदिनी पावडे, भैयालाल टाक, उल्हास पवार, प्रवीण गांधी, सूरज डुबेवार, यशवंत चौधरी, के.जी. चव्हाण, धनंजय सोनी, पांडुरंग चोपडे, संतोष अग्रवाल, कैलास जगताप, सुशांत महल्ले, रियासत अली, सुधीर देशमुख, अमोल व्हडगिरे, राजेश विश्वकर्मा, राजेंद्र भिताडे उपस्थित होते.

टॅग्स :Manohar Naikमनोहर नाईक