शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

खासदारांनी जाणले शेतकऱ्यांचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:14 PM

गुलाबी बोंडअळीमुळे हैराण झालेल्या मांगलादेवीतील शेतकऱ्यांचे प्रश्न शनिवारी खासदार भावना गवळी यांनी जाणून घेतले.

ठळक मुद्देमांगलादेवीला भेट : प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची दाखविली तयारी

आॅनलाईन लोकमतमांगलादेवी : गुलाबी बोंडअळीमुळे हैराण झालेल्या मांगलादेवीतील शेतकऱ्यांचे प्रश्न शनिवारी खासदार भावना गवळी यांनी जाणून घेतले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रसंगी आंदोलन केले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.येथील शेतकरी श्याम मुरलीधर उघडे यांच्या शेताची पाहणी खासदार भावना गवळी यांनी केली. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची चौकशी त्यांनी केली. या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शनाची गरज आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. शेतकºयांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रसंगी नेर पालिकेचे नगर उपाध्यक्ष पवन जयस्वाल, स्रेहल भाकरे, रवीपाल गंधे, रामभाऊ दहापूते आदी उपस्थित होते.