शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; महिलेसह १७ जणांना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By सुरेंद्र राऊत | Published: September 06, 2022 3:11 PM

अवधूतवाडी पोलिसांची कारवाई

यवतमाळ : शहरात विविध भागात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू आहेत. अवधूतवाडी पोलिसांनी आर्णी मार्गावरील पल्लवी लॉनमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. येथे जुगार खेळताना महिलेसह १७ जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी पहाटे ३ वाजता केली.

आशिष भाऊराव आत्राम (२९) याने पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या घरी जुगार अड्डा भरविला होता. तेथे पुरुषच नाही तर महिलाही जुगार खेळण्यासाठी येत होत्या. पोलिसांनी गोपनीय पाळत ठेवून जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्याची योजना आखली. पहाटे ३ च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. डावावर लावलेले १ लाख ५२ हजार १४० रुपये रोख जप्त केले.

त्यानंतर आरोपी मीना रामकृष्ण नेमाडे (३४) रा. देवीनगर लोहारा, हनीफ सत्तार गोरी (५०) रा. उमरसरा, शेख हकीम शेख करीम (४०) रा. इस्लामपूरा, अजय विश्वंभर खडसे (१८) रा. पापळ जि. अमरावती, दिशाद युसुफ खान पठाण (३०) रा. मोठे वडगाव, मिलिंद हेमराज मोहाडे (३२) रा. दांडेकर ले-आऊट, विजय मधुकर मसराम (४२) रा. उमरसरा, पंकज विष्णू राऊत (३०) रा. वडगाव, आशिष सूर्यकांत कुरडकर (३५) रा. उमरसरा, जसवंत हसमुख चोटाई (२४) रा. संकटमोचन, अजय दत्तराव राठोड (४०) रा. तुळजानगरी, श्याम रमाकांत शर्मा (४०) रा. धनश्री नगर, मोहन संतोष टेंभरे (३०) रा. दांडेकर ले-आऊट, उल्हास रत्नाकर वैद्य (५७) रा. अंजनेय सोसायटी, अमित अशोक देशमुख (३२) रा. संभाजीनगर, प्रतीक सुनील लंगोटे (२५) रा. मोठे वडगाव यांना अटक केली. घटनास्थळावरून पोलिसांनी ७८ हजार रुपये किमतीचे मोबाईल, दुचाकी असा दोन लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांच्यासह पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ