शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

प्राथमिक मुख्याध्यापकांचा अपडेट होण्यास नकार

By admin | Published: June 25, 2017 12:22 AM

शिक्षण क्षेत्रात सतत नवे बदल होत आहे. त्यानुसार शिक्षक संचालक शाळांनाही अपडेट होण्याच्या सूचना सतत करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : शिक्षण क्षेत्रात सतत नवे बदल होत आहे. त्यानुसार शिक्षक संचालक शाळांनाही अपडेट होण्याच्या सूचना सतत करीत आहे. मात्र जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक जुन्या पद्धती सोडण्यास तयार नाही. सर्व शाळांमध्ये एकसुत्रता येण्यासाठी शिक्षण संचालकांनी सत्र २०१६-१७ पासून शाळा सोडल्याचा दाखला व दाखल खारिज रजीस्टर याचा नमुना बदलविला. नव्या नमुन्यात शाळेचा युडायस क्रमांक, विद्यार्थ्यांचा आयडी क्रमाक, जन्मस्थळ या बाबींचा समावेश असण्याची सक्ती केली. मात्र वणी तालुक्यातील काही प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक अजूनही जुन्याच दाखल्यांचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांकडे विद्यार्थ्यांचे आयडी क्रमांक व आधार कार्ड नंबर उपलब्ध नसल्याने त्याची नोंद शाळा सोडल्याच्या दाखल्यावर घेण्यास नकार देत आहे. शिरपूर व मेंढोली येथील पालकांनी मागणी करूनही त्यांना नव्या स्वरूपातील सर्व नोंदी असणारे दाखले दिले जात आहे. त्यामुळे पालक संताप व्यक्त करीत आहे.