शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
5
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
6
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
7
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
8
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
9
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
10
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
11
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
12
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
13
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
14
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
15
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
16
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
17
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
18
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
19
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
20
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

‘एसटी’च्या विभाग नियंत्रकांची चौकशी

By admin | Published: November 15, 2015 1:46 AM

कामगारांसाठी कायदा सांगणाऱ्या यवतमाळ विभाग नियंत्रकांनी केलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश ...

अहवाल मागितला : रजा मंजुरीशिवाय वेतन यवतमाळ : कामगारांसाठी कायदा सांगणाऱ्या यवतमाळ विभाग नियंत्रकांनी केलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापकांनी दिले आहे. प्रादेशिक व्यवस्थापकांनी ही चौकशी करून अहवाल सादर करावा, असे कळविले आहे. विभाग नियंत्रक शिवाजी मधुकर जगताप यांनी रजा मंजूर नसतानाही वेतन उचलले होते. वास्तविक ही बाब बेकायदेशीर आहे. शिवाय कामगारांसाठी त्याची अंमलबजावणीही केली जाते. मात्र शिवाजी जगताप यांनी या सर्व बाबी टाळून वेतन उचलले. या प्रकाराची तक्रार येथील सुभाष राजाराम श्रीवास यांनी वरिष्ठांकडे केली होती. याची दखल घेण्यात आली. उपमहाव्यवस्थापकांनी २६ आॅक्टोबरच्या पत्रानुसार चौकशीचे आदेश अमरावती प्रादेशिक व्यवस्थापकांना दिले आहे. (वार्ताहर)