पैशाचा पुनर्जन्म ! : नोटा त्याच... आठ नोव्हेंबरपूर्वी त्या ७१ कोटींच्या होत्या. आठ नोव्हेंबरच्या रात्री एका झटक्यात पाचशे-हजाराच्या या नोटा किंमतशून्य कागद बनल्या. नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेत अडकून पडलेल्या या नोटा आता तब्बल आठ महिन्यानंतर रिझर्व्ह बँक स्वीकारणार आहे. त्यामुळे तेच हजार-पाचशेचे कागद बँकेच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोजावे लागले. या ७१ कोटी रूपयांच्या पुनर्जन्मासाठी कर्मचाऱ्यांना दोन दिवस मोजणी करावी लागली.
पैशाचा पुनर्जन्म ! :
By admin | Published: July 11, 2017 1:07 AM