शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

चार ट्रकमधून १०५ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:18 AM

राष्टÑीय महामार्गावरून होणारी जनावरांची तस्करी पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आली असून चार ट्रकमधून १०५ जनावरांची सुटका करण्यात आली.

ठळक मुद्देआठ जणांना अटक : राष्टÑीय महामार्गावरील बोरी येथे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : राष्टÑीय महामार्गावरून होणारी जनावरांची तस्करी पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आली असून चार ट्रकमधून १०५ जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई राळेगाव तालुक्यातील बोरी-इचोड गावाजवळ गुरुवारी पहाटे करण्यात आली. वडकी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले असून ६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.कुंदन विदेशीलाल सहारे, शेख अकील शेक अयुब, प्यारेमोहन अयुब खान पठाण, जितेंद्र राऊत, सलीम अब्दूल कुरेशी, साजिद बेग बदूजमा बेग, साजीद खान हबीब खान, शेख जमीद खान शेख नुदीर खान सर्व रा. नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. नागपूर-हैदराबाद राष्टÑीय महामार्गावरून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती वडकी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोरी येथे वाहनांची तपासणी सुरू केली. रात्री १ वाजताच्या सुमारास जनावरांचे चार ट्रक अडविण्यात आले. त्यात १०५ जनावरे होती. यावेळी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले. सर्वांविरुद्ध प्राणी रक्षण कायदा, प्राण्यांना निदर्यतेने वागणूक प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. चारही ट्रक वडकी ठाण्यात जमा करण्यात आले. ही कारवाई वडकीचे ठाणेदार दीपक पवार, एपीआय दीपक काँक्रेटवार, सूरज चिव्हाणे, रुपेश जाधव, गणेश मेसरे आदींनी केली.