शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
4
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
5
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
7
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
8
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
9
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
10
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
11
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
12
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
13
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
14
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
15
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
17
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
18
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
19
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
20
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा

विधिमंडळ अंदाज समितीने घेतला समस्यांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:41 PM

यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधीमंडळ अंदाज समितीने शुक्रवारी झरी व वणी तालुक्यातील उद्योगांना भेटी देऊन समस्यांचा आढावा घेतला.

ठळक मुद्देउद्योगांना भेटी : शेतकऱ्यांनी मांडली व्यथा, प्रदूषणाच्या विषयावर समिती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधीमंडळ अंदाज समितीने शुक्रवारी झरी व वणी तालुक्यातील उद्योगांना भेटी देऊन समस्यांचा आढावा घेतला.समिती प्रमुख आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वात आ.उन्मेश पाटील, आ.बुंदीले, आ.चव्हाण यांच्यासह शासनाच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांनी दुपारी झरी तालुक्यातील टॉपवर्थ कोल कंपनी, इशान मिनरल या उद्योगांना भेटी देऊन या उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणाचा आढावा घेतला. प्रदूषणावर काय उपाययोजना करता, याची विचारणा या समितीने उद्योगाच्या प्रशासनाला केली. तसेच काही शेतकऱ्यांशी संवाददेखिल साधला. त्यानंतर ही समिती वणी तालुक्यातील भालरकडे रवाना झाली.सायंकाळी या समितीने वेकोलिच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या समितीसोबत यवतमाळ येथील महसूल विभागाचे अधिकारी, तसेच पांढरकवडाच्या उपवनसंरक्षक के.एस.अभर्णा, बांधकाम विभागाचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य आशिष खुलसंगे उपस्थित होते.